‘दैनिक पोलीस न्यूज’ हा एक मराठी डिजिटल वेब पोर्टल आणि ई-पेपर आहे, जो पोलीस प्रशासन, कायदा-सुव्यवस्था आणि समाजातील विविध घडामोडी यांवर विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे असून आम्ही राज्यभरातील तसेच देशातील महत्वाच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करतो. जनतेला सत्य, पारदर्शक आणि निष्पक्ष पत्रकारिता पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. पोलीस खात्यातील सकारात्मक कार्य, जनहिताच्या बातम्या आणि गुन्हेगारीविषयक माहिती आम्ही वेळोवेळी प्रसिद्ध करत असतो. ‘दैनिक पोलीस न्यूज’ हे आपल्या हक्काचं मराठी न्यूज पोर्टल आहे.
About Us